Skip to main content
Mi Kokani Swapnil🌴🥭 मी कोकणी स्वप्निल avatar

Mi Kokani Swapnil🌴🥭 मी कोकणी स्वप्निल

@mikokaniswapnilk

Subskrybenci

Advertisement
SpotlightSponsored
Get featured
Want your YouTube channel or video in the spotlight? Promote it from €4.99.
PostWhatsAppReddit
Advertisement

wyświetlenia

Filmy

API

7K

Advertisement

Licznik subskrypcji YouTube na żywo

Loading Advanced Analytics...

Advertisement

Mi Kokani Swapnil🌴🥭 मी कोकणी स्वप्निल

नमस्कार मंडळी!🙏

'मी कोकणी स्वप्निल' या आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत! ❤️

जर तुम्हाला कोकण, कोकणातील निसर्ग, तिथली साधी-भोळी माणसं आणि आपली समृद्ध संस्कृती आवडत असेल, तर हे चॅनेल खास तुमच्यासाठीच आहे. मी माझ्या व्हिडिओंच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्यक्ष कोकणाची सफर घडवून आणण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल.

🌾 कोकणी जीवनशैली: कोकणातील गावकरी, शेती, आणि तिथलं रोजचं साधं पण सुंदर जीवन.

🎭 परंपरा आणि संस्कृती: कोकणातील प्रसिद्ध नमन, संकासूर, शिमगोत्सव (होळी), आणि इतर लोककला.

🎉 सण आणि उत्सव: गावाकडची लग्नकार्ये, साखरपुडा, हळदीचे कार्यक्रम आणि मांडव स्थापना अशा सर्व सोहळ्यांची धमाल.

🌴 कोकण दर्शन: नयनरम्य समुद्रकिनारे, हिरवेगार डोंगर, आणि कोकणातील सुंदर प्रेक्षणीय गावे.कोकणची ही अनोखी संस्कृती आणि परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हाच या चॅनेलचा मुख्य उद्देश आहे.

नवीन व्हिडिओंचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की 'Subscribe' करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका! 🔔

Advertisement

Embed

Śledź subskrypcje YouTube w czasie rzeczywistym. Statystyki live, wyświetlenia, twórcy i szybkie wyszukiwanie nazw.

Filmy

बुधवारचा बेत... 🐟 #Fishfry #Fish #Seafood #Nonveg #Kokani #wednesday

Uploaded

1,010

wyświetlenia

8

Likes

0

Comments

Advertisement

About RealtimeSubCount.com

Śledź subskrypcje YouTube w czasie rzeczywistym. Statystyki live, wyświetlenia, twórcy i szybkie wyszukiwanie nazw.

FAQ